pravin sawal
Monday, August 23, 2010
का कुणास ठाउक कधी कधी भावना एखाद्यात नकळत गुंतत जातात,
एक नवीन बंधनाची चाहुल वेडया मनास देऊन जातात,
पण प्रत्यक्षात ते सुदर स्वप्न जेव्हा सत्यात उतरते तेव्हा,
आनंदाचे क्षण वीरून,अश्रु फ़क्त आपल्या नशिबात अलगदपणे ठेवून जातात .......!!!!!!!!!!!!
Newer Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)